Aditya L1: सूर्याच्या अभ्यासासाठी निघालेलं आदित्य L1 यान अंतिम टप्प्यात, लवकरच...; इस्रो प्रमुखांची महत्वाची माहिती

कुठल्या दिवशी ते L1 पॉईंटपर्यंत पोहोचेल याची माहिती देखील एस सोमनाथ यांनी दिली.
Aditya L1 Update
Aditya L1 UpdateeSakal
Updated on

नवी दिल्ली : सूर्याच्या अभ्यासासाठी अवकाशात झेपावलेलं भारताचं आदित्य L1 यानं हे आता आपल्या मिशनच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. लवकरच ते आपलं उद्दीष्ट गाठेल, अशी महत्वाची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे. तसेच त्याची तारीख किती असेल हे देखील त्यांनी सांगितलं. (Aditya L1 spacecraft is nearing its final phase says ISRO chief)

Aditya L1 Update
मोठी बातमी! कोचीन विद्यापीठात चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

'या' दिवशी यान पोहोचणार

एस. सोमनाथ म्हणाले, "आदित्य एल वन मोहिम सध्या आपल्या मार्गावर व्यवस्थितपणे मार्गस्थ होत आहे. ते जवळपास त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. L1 पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठीची शेवटची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. हे यान L1 पॉईंटला ७ जानेवारी २०२४ ला अंतिम तयारी सुरु होईल, असंही त्यांनी सांगितलं" (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.