सध्याच्या धावपळीच्या जगात कोणता व्यक्ती कोणत्या संकाटात अडकलेला असेल याचा अंदाज व्यक्त करणे कठीण बनले आहे. लोख दैनंदिन आयुष्यात खूप तणावाखाला काम कत असतात. बऱ्याचदा यामुधून टोकाचे निर्णय देखील घेतले जातात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर ७५ येथील पंचशील प्रतिष्ठा सोसायटीमध्ये घडल्याची घटना समोर आली आहे.