Emergency Landing : लखनौ-कोलकाता फ्लाईटचं इमर्जन्सी लँडिंग; धक्कादायक कारण आलं समोर...

air asia plane
air asia plane
Updated on

लखनौहून कोलकात्याला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाला पक्षी धडकल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. फ्लाइटच्या टेक ऑफ दरम्यान हा अपघात झाला. पक्षाने धडक दिल्याने मोठी दुर्घटना टळली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

"लखनौ ते कोलकाता या नियोजित फ्लाइटला (i5-319) टेक ऑफ दरम्यान पक्षी धडकला त्यामुळे विमानाने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. पुढील तपासणी सुरू आहे. AIX Connect च्या प्रवक्त्यांनी ही माहीती दिली.

air asia plane
Salman Khan Help Rakhi Sawant: आईचे उपचार ते तिचं लग्न...प्रत्येक वेळी राखीच्या मदतीला धावला सलमान

सकाळी १० वाजून ५० मिनिटानी फ्लाइट टेक ऑफ करत असताना, त्याचवेळी पक्षी धडकला. कसेबसे विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. या घटनेनंतर प्रवासी भयभीत झाले आहेत. दरम्यान, विमान प्रशासनावरही निष्काळजीपणाचा गंभीर आरोप होत आहे.

air asia plane
Satyajeet Tambe: सत्यजीत तांबेना भाजपच्या स्थानिक नेत्यांचा पाठिंबा; विखे पाटलांनी जाहिर केला निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.