Amit Shah
Amit Shah sakal

Amit Shah : सत्तेच्या  लोभापोटी काँग्रेसने केली आघाडी ; अमित शहा यांचा आरोप; जाहीरनाम्याच्या आश्‍वासनांवर प्रश्‍न उपस्थित

जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता मिळविण्याच्या लोभापोटी काँग्रेसने अब्दुल्ला कुटुंबाच्या नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडी करून देशापुढे आपले खरे मनसुबे उघड केल्याचा आरोप आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. या निमित्ताने शहा यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांवर काँग्रेस आणि राहुल गांधी यांना दहा प्रश्न विचारले.
Published on

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता मिळविण्याच्या लोभापोटी काँग्रेसने अब्दुल्ला कुटुंबाच्या नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडी करून देशापुढे आपले खरे मनसुबे उघड केल्याचा आरोप आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. या निमित्ताने शहा यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांवर काँग्रेस आणि राहुल गांधी यांना दहा प्रश्न विचारले.

Loading content, please wait...