Amit Shah : भ्रष्ट नेत्यांना उलटे टांगू : शहा....‘वक्फ’मध्ये सुधारणा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री ठाम

Jharkhand Assembly Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंडमध्ये सत्तेच्या आश्वासनांसोबत भ्रष्ट नेत्यांना उलटे टांगण्याची धमकी दिली. वक्फ कायद्यात सुधारणा आणि समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले.
Amit Shah
Jharkhand Assembly Electionsakal
Updated on

झिरिया (झारखंड) : ‘‘झारखंडमध्ये सत्ता आल्यास भ्रष्ट नेत्यांना उलटे टांगून सरळ करू, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केले. येथील झिरिया व बाघमारामध्ये आयोेजित सभांमध्ये शहा यांनी जेएमएम-काँग्रेस सरकारवर टीका केली. वक्फ कायद्यात सुधारणा करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.