Video : थोडक्यात बचावले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री! अगदी जवळून गेली हायस्पीड ट्रेन

N Chandrababu Naidu had a narrow escape Video : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू सध्या राज्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत.
N Chandrababu Naidu had a narrow escape Video
N Chandrababu Naidu had a narrow escape Video
Updated on

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू सध्या राज्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. यादरम्यान ते एका रेल्वे पुलावरून नदीच्या पूराचा आढावा घेत होते. यादरम्यान त्यांच्या बाजूनचे एक ट्रेन वेगाने निघून गेली. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.