Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal esakal
Updated on

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जामीन मिळाल्यानंतर तिहार तुरुंगाबाहरे आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी निवसस्थानी खास तयारी करण्यात आलीय.

२१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावून देखील त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. त्यानंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.

अटकेनंतरही केजरीवाल यांनी कोठडीतून सरकारी कामकाज सुरु ठेवलं होतं. त्यांच्या प्रकृतीचा प्रश्नही गाजला होता. शुगर असूनही इन्सुलिन मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. याशिवाय ईडीच्या अटकेविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली होती.

आता सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. १ जूनपर्यंत जामीन मंजूर झाला असू २ जून रोजी त्यांनी सरेंडर व्हावं लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()