Raksha Bandhan 2024: 400 वर्षांची परंपरा; सोने-चांदीचा वापर, काशीच्या राख्यांना परदेशातून मागणी, काय आहे वैशिष्ट्य?

Banarasi Pink Meenakari Rakhi: बनारसच्या गायघाट परिसरात गेल्या पाचशे वर्षांपासून गुलाबी मुलामा चढवण्याचे काम करतात. गुलाबी मुलामा चढवून तयार केलेल्या राख्यांना मोठी मागणी दिसून आली. बनारसमधून सुमारे तीन कोटी रुपयांच्या पंचवीस हजारांहून अधिक राख्या देशात आणि जगात पाठवण्यात आल्या.
Banarasi Pink Meenakari Rakhi
Banarasi Pink Meenakari RakhiESakal
Updated on

वाराणसी: रक्षाबंधन हा बहीण-भावासाठी मोठा सण असतो. या सणात खास आकर्षण ठरते ती म्हणजे राखी. दरवर्षी अनेक प्रकारच्या राख्या बाजारात येतात. यावेळी मात्र राखीनिमित्त बनारसच्या कारागिरांनी भावांसाठी ग्रह, नक्षत्र आणि नावानुसार राखी तयार केली आहे. या राखीमुळे भावांची बिघडलेली ग्रहस्थिती सुधारेल. देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याची मागणी आहे. परदेशात याला खूप पसंती दिली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()