Baba Siddique Case: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणात मोठी अपडेट! पोलिस सुरक्षा रक्षक निलंबित

Mumbai Police: फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला होता, असा दावा निलंबित कॉन्स्टेबल सोनावणे यांनी केला. बाबा सिद्दिकी यांना दिवसा दोन तर रात्री एका कॉन्स्टेबलची देण्यात सुरक्षा पुरविण्यात आली होती.
Baba Siddique
Baba SiddiqueEsakal
Updated on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आलेली होती. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी पाच जणांना ताब्यात घेतलेलं आहे. आता पोलिस सुरक्षा रक्षकाची चूक आढळून आल्याने त्याला निलंबित करण्यात आलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.