नवी दिल्ली : महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे खोटे बोलले असून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजपच्या एका शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली.