BJP MLA fell on track: भाजपची महिला आमदार थोडक्यात बचावली, गर्दीत धक्का बसला अन् थेट रेल्वे रुळावर पडली; Video

BJP MLA Sarita Bharadwaj fell on track Viral Video: भाजपच्या आमदार सरिता भारद्वाज (BJP MLA Sarita Bharadwaj) या वंदे भारत एक्स्पेसला हिरवा झेंडा दाखवत होत्या. त्यावेळी त्यांचा अचानक झोक गेला.
BJP MLA fell on track
BJP MLA fell on track
Updated on

लखनऊ- वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवत असताना भाजपच्या महिला आमदार रेल्वे रुळावर पडल्याचा प्रकार घडला आहे. भाजपच्या आमदार सरिता भारद्वाज (BJP MLA Sarita Bharadwaj) या वंदे भारत एक्स्पेसला हिरवा झेंडा दाखवत होत्या. त्यावेळी त्यांचा अचानक झोक गेला. या अपघातात त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सुदैवाने त्यांना जास्त दुखापत झाली नाही.

सदर प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरिता या इटवाहच्या आमदार आहेत. त्यांच्यासह इतर काही नेते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेडा दाखवण्यासाठी थांबले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सरिता या रुळाच्या जवळ होत्या. गर्दीमुळे त्यांना धक्का बसला अन् त्या थेट रुळावर जाऊन पडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

BJP MLA fell on track
भाजप नेत्यानं धमकी दिली ‘वर्दी उतरवा देंगे...’, जिगरबाज ASI नं स्वत:च वर्दी काढली अन्...; फिल्मीस्टाईल Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.