Home Minister Amit Shah Meets PM Modi
Home Minister Amit Shah Meets PM Modi Esakal

BJP President: भाजपच्या अध्यक्षपदी महिलेची लागणार वर्णी? संघ-भाजप नेत्यांच्या बैठकीत चर्चा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचीही यासाठी चर्चा सुरु होती.
Published on

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळं आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचीही यासाठी चर्चा सुरु होती. पण आता भाजपच्या एखाद्या ज्येष्ठ महिला नेत्याची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Home Minister Amit Shah Meets PM Modi
Kurla Murder: कुर्ल्यात 30 रुपयांच्या रिक्षा भाड्यावरुन दोन मित्रांमध्ये जोरदार हाणमारी; एकाची हत्या
Loading content, please wait...