Hemant Soren : माझी प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा प्रयत्न; भाजपकडून समाजमाध्यमांतून अपप्रचार
‘झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीच्या (जेएमएम) सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत,’ असा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी केला.
रांची - ‘झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीच्या (जेएमएम) सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत,’ असा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी केला.