Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 13 August 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live UpdatesSakal
Updated on

Pune Crime: वाघोलीत सायबर चोरट्यांना दोघांना ३१ लाख रुपयांचा गंडा

  ऑनलाईन प्रीपेड टास्क पूर्ण केल्यानंतर दररोज एक ते तीन हजार रुपयांचे आमिष दाखवून सायबर चोरट्याने वाघोलीतील एका व्यक्तीला साडे एकवीस लाख रुपयांचा गंडा घातला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com