Latest Marathi News Updates: देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 14 September 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updatesesakal
Updated on

बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा हिंदी राजभाषा दिनाला  विरोध

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी राजभाषा दिनाला विरोध केला आहे. हिंदी राजभाषा दिनाला विरोध करण्यासाठी बेळगाव रेल्वे स्टेशन परिसरात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. रेल्वे स्टेशन परिसरात यापूर्वीच मराठीत लावलेल्या शरद पवार यांचा स्वागत बोर्ड हिंदी बोर्ड समजून कार्यकर्त्यांनी फाडला होता. बोर्ड फाडणाऱ्या दोघा कार्यकर्तांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मराठी बोर्डला हिंदी बोर्ड समजून फाडल्याचा खुलासा खुद्द कार्यकर्त्यांनीच केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.