Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 16 September 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updates esakal
Updated on

जुन्या वादातून गुंडाची मित्राकडूनच हत्या

जुन्या वादातून नंदनवन येथील पडोळेनगर चौकात कुख्यात गुंडाची त्याचा गुन्हेगार मित्राने दगडाने डोके ठेचून हत्या केली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. विकेश जाधव असे मृतकाचे नाव आहे. तो शास्त्रीनगर येथील रहिवासी होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.