Mamata Banerjee : मृत्युदंडासाठी कायदा करू; ममता बॅनर्जी यांची घोषणा; पुढील आठवड्यात विधेयक

राज्यपालांनी दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यास विलंब केला किंवा राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी विधेयक पाठविले तर राजभवनाबाहेरच धरणे आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesakal
Updated on

कोलकता : बलात्कारासारख्या घटना पश्‍चिम बंगालचे सरकार कदापि सहन करणार नाही आणि अशा प्रकरणातील नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा करण्यासाठी सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करू,अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.