Capt Fatima Wasim: फातिमा वसीम बनली सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर

Capt Fatima Wasim: कॅप्टन फातिमा वसीम यांनी सियाचीन ग्लेशियरवरील ऑपरेशनल पोस्टवर तैनात होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनून इतिहास रचला आहे.
Capt Fatima Wasim
Capt Fatima WasimEsakal
Updated on

जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणजे उत्तर भारतातील सियाचीन ग्लेशियर. ज्यांची उंची 20,062 फूट आहे. तिथे आता देशाच्या मुलींनाही सियाचीनमध्ये तैनात केले जात आहे. (Marathi Tajya Batmya)

कॅप्टन फातिमा वसीम यांनी सियाचीन ग्लेशियरवरील ऑपरेशनल पोस्टवर तैनात होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनून इतिहास रचला आहे. सियाचीन बॅटल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर, 15200 फूट उंचीवर असलेल्या ऑपरेशनल पोस्टवर त्यांना तैनात करण्यात आले आहे.

Capt Fatima Wasim
Kapil Sibal: 'काही लढाया फक्त हरण्यासाठी लढल्या जातात', कपिल सिब्बल यांची कलम 370 वर न्यायालयाच्या निर्णयापूर्वी पोस्ट

भारतीय लष्कराने सांगितले की, कॅप्टन फातिमा वसीमची 15,000 फूट उंचीवर पोस्टिंग त्यांची अदम्य भावना आणि उच्च प्रेरणा दर्शवते. (Marathi Tajya Batmya)

भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. कॅप्टन फातिमा वसीमचे फोटो आणि व्हिडिओही प्रसिद्ध झाले आहेत.

Capt Fatima Wasim
Article 370 : सप्टेंबर महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.