Dalit Sarpanch: ग्रामसभेत दलित महिला सरपंचाला बसायला खुर्ची नाकारली! उपसरपंचानं सांगितलं "जमिनीवर बसा"

देशात एकीकडं आरक्षणविरोधी चर्चा अन् अनुसुचित जाती-जमातीच्या आरक्षणात उपवर्गीकरणावरुन मोठ्या प्रमाणावर वाद-विवाद सुरु असतानाच ही घटना घडली आहे.
Satna District, MP
Satna District, MP
Updated on

भोपाळ : मध्य प्रदेशातील एका गावात ग्रामसभेत दलित महिला सरपंचाला बसण्यासाठी खुर्ची नाकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना खुर्ची तर बसायला दिलीच नाही पण खाली जमिनीवर बसायला भाग पाडलं. त्यामुळं देशात सध्या आरक्षणविरोधी चर्चा आणि अनुसुचित जाती-जमातीच्या आरक्षणात उपवर्गीकरणावरुन मोठ्या प्रमाणावर वाद-विवाद सुरु असतानाच ही घटना घडली आहे.

Satna District, MP
BSP Mayawati: राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर मायावतींनी सोडलं मौन; म्हणाल्या, बहुजन...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.