Kolkata Murder Case: कोलकाता प्रकरणातील आरोपीचे घेतले 'डेंटल इम्प्रेशन', सीबीआयच्या हाती मोठा पुरावा...

Dental Impression: मृत पीडीतेच्या शरीरावर आरोपीने दातांनी चावा घेतल्याचं स्पष्ट झालं होतं. शवविच्छेदन अहवालामध्ये ही बाब पुढे आली होती. त्यामुळे आता चावा घेतल्याच्या खुना आणि दातांचे इम्प्रेशन्स तपासले जाणार आहेत, असं एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं.
Kolkata Murder Case: कोलकाता प्रकरणातील आरोपीचे घेतले 'डेंटल इम्प्रेशन', सीबीआयच्या हाती मोठा पुरावा...
Updated on

Kolkata doctor rape-murder case: कोलकाला घटनेने संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट आहे. क्रूरकर्मा संजय रायने पीडितेला किती यातना दिल्या, हे आता पुढे येत आहे. सीबीआयने गुरुवारी या प्रकरणात आरोपीचे डेंटल इम्प्रेशन घेतले. आरोपीने पीडितेच्या शरीरावर चावा घेतल्याचं पुढे आलेलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.