SBI News : 'एसबीआय'ला नवीन चेअरमन; दिनेश खारांच्या जागी 'यांना' संधी? कशी होणार निवड?

SBI News : 'एसबीआय'ला नवीन चेअरमन; दिनेश खारांच्या जागी 'यांना' संधी? कशी होणार निवड?

नवी दिल्लीः देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेला आता नवीन चेहरा मिळणार आहे. विद्यमान चेअरमन दिनेश खारा यांच्याजागी नवीन नाव पुढे येत आहे. बँकेचे सीनियम मोस्ट-मॅनेजिंग डायरेक्टर चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे.

शेट्टी यांना जानेवारी २०२० मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर नियुक्त करण्यात आलेलं होतं. सध्या ते इंटरनॅशनल बँकिंग, ग्लोबल मार्केट आणि तंत्रज्ञान विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत. विद्यमान चेअरमन दिशेन खारा हे २८ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. २८ ऑगस्ट रोजी खारा यांचं वय ६३ वर्षे होईल.

SBI News : 'एसबीआय'ला नवीन चेअरमन; दिनेश खारांच्या जागी 'यांना' संधी? कशी होणार निवड?
Delhi Rain Updates : दिल्लीत जीवघेणा पाऊस! अंडरपासमध्ये बुडून तिघांचा मृत्यू, पावसामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू

परंपरेनुसार एसबीआयचे मॅनेजिंग डायरेक्टर हेच पुढे एसबीआयचे चेअरमन होतात. एफएसआयबीकडून कॅबिनेट अपॉईंन्मेंट कमिटीला नावाची शिफारस होईल. त्यांच्याकडून यासंबंधी अंतिम निर्णय होईल. एसीसीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com