Chattisgarh Vidhansabha : छत्तीसगड मध्ये काँग्रेसच टेन्शन वाढलं; आमदाराने उभारला बंडाचा झेंडा

bhupesh baghel modi
bhupesh baghel modiesakal
Updated on

Chattisgarh : छत्तीसगडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने आठ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. यापैकी अंतगड मतदारसंघातील आमदार अनुप नाग यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे.

अनुप यांनी बुधवारी अंतागढ मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी लढणार असल्याचे जाहीर केला आहे. मागील निवडणुकीमध्ये अनुप यांनी भाजपचे उमेदवार विक्रम उसेंडी यांचा पराभव केला होता.

रुपसिंह पोटाई यांनी उमेदवारी दिली आहे तर भाजपने विक्रम उसेंडी यांनाच पुन्हा संधी दिली आहे. अनुप नाग यांना उमेदवारी न मिळाल्याने मतदारसंघातील अनेक नागरिक आणि अनुप यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचा दावा अनुप यांनी केला आहे.

bhupesh baghel modi
Congress Pledge : शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ; काँग्रेसचे ‘वचनपत्र’

अनुप म्हणाले, "राजस्थानमध्ये झालेल्या संकल्प कॉंग्रेसने यावेळी या मतदार संघातून शिबिरामध्ये बाहेरुन पक्षात आलेल्यांनाउमेदवारी देण्यात येणार नाही' असे म्हटले होते मात्र, अंतागडमध्ये असे होताना दिसत नाहीये. शिवाय पोटाई हे त्यांच्या गावातील पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील पराभूत झाले होते असे असताना त्यांना थेट आमदारकीसाठी उमेदवारी देण्यात.

bhupesh baghel modi
Bjp Vs Congress: भाजप इव्हेंट पार्टी आहे ; काँग्रेस पदाधिकाऱ्याचा आरोप !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.