Chief Justice of India: डीवाय चंद्रचूड यांनी उत्तराधिकारी म्हणून केली 'यांची' शिफारस; 10 नोव्हेंबरला होणार निवृत्त

DY Chandrachud
DY Chandrachudesakal
Updated on

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे येत्या १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्त होणारे सरन्यायाधीश हे पुढच्या सरन्यायाधीशाची सरकारकडे शिफारस करत असतात. त्याप्रमाणे चंद्रचूड यांनीही आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरकराने खन्ना यांच्या नावाला हिरवा झेंडा दाखवला तर ते देशाचे ५१ वे सरन्यायाधीश ठरणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.