ICSE Board Results 2023: CISCE ने जाहीर केले 10वी, 12वीचे निकाल; 'असा' पाहा रिझल्ट

CISCE Declared 10th and 12th Result 2023 know how to check CISCE Class 10 12 results
CISCE Declared 10th and 12th Result 2023 know how to check CISCE Class 10 12 results sakal
Updated on

CISCE Declared 10th and 12th Result 2023 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) नंतर, भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (CISCE) आज दुपारी 3 वाजता 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर केले. 10वी आणि 12वीचे विद्यार्थी cisce.org या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.

या वेबसाईटवर लिंक्स अपलोड केल्या आहेत. इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी लिंकवर क्लिक करून त्यांचा निकाल त्यांच्या वर्गानुसार पाहू शकतात. निकाल पाहाण्यासाठी त्यांच्या परीक्षेचा तपशीव व्यवस्थित भराव लागेल. यानंतर त्यांना निकाल पाहाता येईल.

CISCE Declared 10th and 12th Result 2023 know how to check CISCE Class 10 12 results
DK Shivakumar News : कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठी चुरस! डिके शिवकुमार निघाले अध्यात्मिक गुरूंच्या भेटीला

मिळालेल्या मागितीनुसार सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली होती. त्याच वेळी, जे विद्यार्थी निकालावर समाधानी नाहीत त्यांना त्यांची फेर तपासण्याची संधी दिली जाईल. यंदाची ICSE परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या. तर ISC 2023 च्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत झाल्या. परीक्षेचा कालावधी 3 तास निश्चित करण्यात आला होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळही देण्यात आला होता.

CISCE Declared 10th and 12th Result 2023 know how to check CISCE Class 10 12 results
ICSE, ISC Result 2023 : आयसीएसईचा ९८.९४ टक्के, तर आयएससीचा ९६.९३ टक्के लागला निकाल
CISCE Declared 10th and 12th Result 2023 know how to check CISCE Class 10 12 results
Karnataka Election Meme : पता है भाजप कहां हारी? भाजप खासदार गंभीरचा 'तो' फोटो व्हायरल

ISC निकाल 2023 - प्रदेशानुसार

उत्तर: 96.51%

पूर्व: 96.63%

पश्चिम: 98.34%

दक्षिण: 99.20%

CISCE Declared 10th and 12th Result 2023 know how to check CISCE Class 10 12 results
इतकं कमवलं तरी कसं? कोटींचा बंगला, १० गाड्या, ३० लाखांचा TV...; इंजिनिअरचा पगार मात्र ३० हजार

ICSE 10वीचा निकाल 2023 कसा तपासायचा:

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  • उजव्या वरच्या कोपर्‍यात ‘Results 2023’ वर क्लिक करा

  • आता, ICSE Class 12 results 2023 विंडो उघडेल

  • इंडेक्स क्रमांक, UID आणि कॅप्चा कोड इंटर करा आणि ‘show result’ वर क्लिक करा.

  • त्यानंतर, निकाल स्क्रीनवर दिसेल

  • तुम्ही या निकालाची प्रिंट काढू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.