Article 370 मागे घेण्यावरून विधानसभेत राडा, आधी बाचाबाची नंतर आमदारांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

J-K Assembly Chaos: जम्मू-काश्मीर विधानसभेत गुरुवारी प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत कलम 370 वरून पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये बाचाबाची झाली. हा गोंधळ कलम 370 मागे घेण्याच्या प्रस्तावाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.
J-K Assembly Chaos
J-K Assembly ChaosESakal
Updated on

सभागृहाच्या कामकाजादरम्यान जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला आहे. कलम 370 मागे घेण्यावरून हा गोंधळ झाला आहे. विधानसभेत पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये हाणामारी झाली आहे. एकमेकांमध्ये मारामारीही करण्यात आली. हा गोंधळ इतका वाढला की सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.