One Nation One Election : ऐतिहासिक पाऊल! सीएम धामी यांनी 'वन नेशन-वन इलेक्शन' निर्णयाचे केले स्वागत

One Nation One Election : 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेली मंजुरी हे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही अधिक मजबूत करण्याचे ऐतिहासिक पाऊल असल्याचे मुख्यमंत्री धामी यांनी म्हटले आहे.
One Nation One Election
CM DhamiSakal
Updated on

'एक देश, एक निवडणूक' या कोविंद समितीच्या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी याला बहुप्रतिक्षित आणि ऐतिहासिक पाऊल म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.