Husain Dalwai : ‘मविआ’ने मुस्लिमांना पुरेसे प्रतिनिधित्व द्यावे ; विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हुसेन दलवाई यांची मागणी

लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान केले असल्याने विधानसभा निवडणुकीतही मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारीसाठी प्रतिनिधित्व मिळावे आणि त्यानुसार २४ मुस्लिम उमेदवारी द्यावेत अशी मागणी कॉंग्रेस नेते व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी कॉंग्रेस नेतृत्वाकडे केली.
Husain Dalwai
Husain Dalwaisakal
Updated on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान केले असल्याने विधानसभा निवडणुकीतही मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारीसाठी प्रतिनिधित्व मिळावे आणि त्यानुसार २४ मुस्लिम उमेदवारी द्यावेत अशी मागणी कॉंग्रेस नेते व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी कॉंग्रेस नेतृत्वाकडे केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.