प्रियंका गांधी पुन्हा क्वारांटाईन; कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारीही कोरोनाबाधित

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi eSakal
Updated on

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या कुटुंबातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास आणि स्टाफमधील एकास करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता प्रियंका गांधी या देखील क्वारांटाईन आहेत.

प्रियंका गांधी यांनी स्वत:च याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, माझ्या कुटुंबातील एक सदस्य आणि माझा एक कर्मचारी काल कोरोनाबाधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. माझी चाचणी आज निगेटिव्ह आलीये. मात्र, तरीही डॉक्टारांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी क्वारांटाईन आहे आणि काही दिवसानंतर पुन्हा एकदा तपासणी करून घेणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()