डॉ. आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते, पण..; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, माजी आमदारानं असं काय म्हटलं?

Congress leader Syed Azeem Peer Khadri : खादरी यांची टिप्पणी व्हायरल झाल्यानंतर लगेचच काँग्रेसने (Congress) त्यांच्या वक्तव्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला.
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkaresakal
Updated on
Summary

''डॉ. आंबेडकर इस्लाममध्ये सामील झाले असते, तर रामाप्पा (तिम्मापूर) ‘रहिम’ झाले असते. डॉ. जी. परमेश्वर ‘पीरसाहेब’ झाले असते.''

बंगळूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) हे इस्लाम धर्म (Islam Religion) स्वीकारण्यास तयार होते, असा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार सय्यद अजीम पीर खादरी (Syed Azeem Peer Khadri) यांनी मंगळवारी केल्याने वाद निर्माण झाला. असे घडले असते, तर राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर आणि आज अनेक दलित मुस्लिम झाले असते, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.