हणकेरे गावातील मंदिरात रविवारी दलितांना मोफत प्रवेश आणि पूजा करण्याची परवानगी होती.
बंगळूर : मंड्या जिल्ह्यातील एका गावात रविवारी (ता. १०) पहिल्यांदाच दलितांना (Dalit) मंदिरात प्रवेश करून ‘काळभैरवेश्वर’ची पूजा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्ग काढल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.