Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Karnataka Dalit atrocity case 2014: हा निकाल दलित समाजावरील अत्याचारांच्या विरोधात मोठा विजय मानला जात आहे. जातीय अत्याचाराविरुद्ध न्यायालयाने दिलेला हा निर्णय एक मोठी कामगिरी आहे.
Karnataka court announces life imprisonment for 98 convicted in Dalit atrocity case from 2014
Karnataka court announces life imprisonment for 98 convicted in Dalit atrocity case from 2014esakal
Updated on

कर्नाटक राज्यातील गंगावटी तालुक्यातील माराकुंबी गावात घडलेल्या जातीय हिंसाचार प्रकरणात कर्नाटक सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. न्यायालयाने 98 जणांना एकत्रितपणे जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात दलित समाजावर 2014 मध्ये झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलेल्या या आरोपींना सामूहिक शिक्षा सुनावली गेली असून, ही देशातील पहिली अशी घटना आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.