Crime Against Dalit's: लाजिरवाणं! अल्पवयीन दलित मुलाला विवस्त्र करून नाचविलं; सहा जणांना अटक

राजस्थानातील कोटा इथं एका म्युझिकल कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे.
Crime Against Dalit's
Crime Against Womeesakal
Updated on

कोटा : एका संगीत कार्यक्रमातील म्युझिक सिस्टिमची तार चोरी केल्याच्या आरोपावरून एका अल्पवयीन दलित मुलाला विवस्त्र करुन नाचवल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानच्या कोटा इथं घडला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित मुलाच्या पालकांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी पोलिसांकडं तक्रार केली. याप्रकरणी ॲट्रोसिटी व पोक्सोर्तंगत गुन्हा दाखल झाला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Crime Against Dalit's
Ladki Bahin Yojana: "मी ठरवलं अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना..."; एकनाथ शिंदे यांनी 'लाडक्या बहिणी'चं घेतलं क्रेडिट?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.