sakal Podcast : केंद्राचा मुंबई गिळंकृत करण्याचा डाव ते नागरिकांवर सरकारची पाळत

देशविदेशातील 8 महत्त्वाच्या घडामोडींची दखल दररोज सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.
sakal Podcast
sakal PodcastE sakal
Updated on

सकाळ पॉडकास्टमध्ये देशविदेशातल्या 8 महत्त्वाच्या घटनांची दखल घेतली जाते. सकाळ अॅपबरोबरच तुम्ही इतर ऑडिओ प्लॅटफॉर्मवरसुद्धा तुम्ही ते ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

पुण्यात लोकसभेची एक जागा रिकामी झाली आहे. तिथे सुनील देवधरांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. गोविंदाना शासकीय विमा कवच मिळणार आहे. नागरिकांवर मोदी सरकार पाळत ठेवत आहे, असा दावा करणारा एक अहवाल प्रकाशित झालाय.

वेगवान घडामोडींत ऐकूया अशोक चव्हाणांनी मांडलेलं भाजपच्या पराभवाचं गणित, कोरेगाव दंगलीप्रकरणी आंबेडकरांची मागणी, महिरा खानने तिच्या डिप्रेशनविषयी केलेला खुलासा आणि एशिया कपदरम्यान बांगलादेशला धक्का.

चर्चेतल्या बातमीत ऐकूया केंद्राचा मुंबई गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा संजय राऊत यांचा आरोप आणि त्याविषयीच्या प्रतिक्रिया.

............

१. गिरिश बापटांच्या जागी सुनील देवधरांची वर्णी लागणार का?

२. गोविंदांना मिळणार शासकीय विमा कवच

३. नागरिकांवर पाळत ठेवल्याचा मोदी सरकारवर आरोप

४. अशोक चव्हाण यांनी मांडलं मतांच्या टक्केवारीवरून मोदी सरकारच्या पराभवाचं गणित

५. कोरेगाव भीमा दंगलीत प्रशासनाची भूमिका संशयास्पद! आंबेडकरांनी केली 'ही' मागणी

६. 'रईस'मुळे धमक्या अन् नंतर स्मोकिंग फोटो लीक! बॉलिवूडमुळे डिप्रेशनमध्ये होती पाकिस्तानी अभिनेत्री...

७. Asia Cup 2023 च्या पहिल्याच दिवशी बांगलादेशला मोठा धक्का! स्टार विकेटकीपर अचानक स्पर्धेतून बाहेर

८. केंद्राला मुंबई गिळंकृत करायची आहे! राऊतांचं भाजपवर टीकास्त्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()