प्रेम प्रकरणामुळे उच्चवर्णीयांनी दलित कुटुंबावर टाकला बहिष्कार; मुलगी गरोदर असल्याचे समजल्यानंतर...

Dalit Family : याप्रकरणी नारायणपूर पोलिसांत (Narayanpur Police) १४ ऑगस्टला तक्रार दाखल करून तरुणाला अटक करण्यात आली.
Dalit Family
Dalit Familyesakal
Updated on
Summary

मुलगी गरोदर (Girl Pregnant) असल्याचे समजल्यानंतर तरुणाने तिच्याशी संपर्क करणे बंद केले होते.

बंगळूर : यादगिरीच्या हुनसगी तालुक्यातील बापरगा गावात उच्चवर्णीयांनी दलित कुटुंबांवर (Dalit Family) बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे. उच्चवर्णीय तरुणाने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची तक्रार मुलीच्या आईने पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) दाखल केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.