Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

दिल्ली पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
Delhi Crime News
Delhi Crime News
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीच्या एका वर्दळीच्या बाजारात जीन्स पँटच्या घाऊक मार्केटमधील विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन जोरदार राडा झाला. यामध्ये दोन्ही बाजूंकडून गोळीबार करण्यात आला, यामध्ये तब्बल १७ राऊंड फायर करण्यात आले आहेत. यामध्ये २२ वर्षांची एक तरुणी जखमी झाली आहे. तिला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ईशान्य दिल्लीतील झेड २ आणि राजा मार्केट वेलकम इथं ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.