दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी (१३ सप्टेंबर) तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगाबाहेर येताच प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सरकारवर हल्लाबोल केला आहे.