Delhi school blast : दिल्लीतील रोहिणी येथे CRPF शाळेबाहेर भीषण स्फोट; दोन किलोमीटरपर्यंत ऐकू आला आवाज, नेमकं काय घडलं?

Delhi school blast Latest News : दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार भागात सीआरपीएफ शाळेबाहेर रविवारी सकाळी एक भीषण स्फोट झाला.
 Delhi school blast
Delhi school blast
Updated on

दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार भागात सीआरपीएफ शाळेबाहेर रविवारी सकाळी एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात शाळेची भिंत, जवळची दुकाने आणि एका कारचे नुकसाना झाले आहे. दिवळीच्या तोंडावर राजधानी दिल्लीत झालेल्या या स्फोटाने दिल्ली पोलिस तसेच इतर सुरक्षा यंत्रणांचे टेन्शन वाढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.