Wikipedia: "भारत आवडत नसेल तर इथं काम करु नका"; दिल्ली हायकोर्टाची 'विकिपीडिया'ला अवमानना नोटीस

न्यायालयाची 'विकिपीडिया ला अवमानना नोटीस
Wikipedia
Wikipedia
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसेवा देणाऱ्या एएनआय मीडिया प्रा. लि.च्या याचिकेवरुन दिल्ली उच्च न्यायालयाने 'विकिपीडिया' ला अवमानना नोटीस बजावली आहे. काही लोकांना माहितीमध्ये सुधारणा करण्याची परवानगी देत 'एएनआय' ची बदनामी करण्याचा प्रयत्न विकिपीडिया करत असल्याचा ‘एएनआय’चा आरोप आहे. 'भारत तुम्हाला आवडत नसेल तर याठिकाणी काम करु नका', अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान विकिपीडियाची खरडपट्टी काढली.

Wikipedia
Supriya Sule: "एकनाथ शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं"; सुप्रिया सुळेंचा प्रवक्त्यांच्या बैठकीत नारा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.