Brij Bhushan Singh : गुन्हे रद्द नाहीच! बृजभूषण सिंह यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Brij Bhushan Singh allegations of sexual assault of wrestlers : भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच माजी खासदार असलेल्या बृज​भूषण सिंह यांच्याविरोधात अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.
Brij Bhushan Singh
Brij Bhushan Singh Women Wrestler Sexual Harassment esakal
Updated on

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि आरोप रद्द केले जावेत, अशा विनंतीच्या भाजप नेते बृजभूषण सिंह यांच्या याचिकेवर तूर्त दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. यासंदर्भात आवश्यक माहिती कोर्टासमोर सादर करा, असे निर्देश न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सिंह यांना दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.