Delhi CM Atishi Husband: आतिशी यांचे पती कोण आहेत? सोशल मीडियावर फक्त एकच फोटो, लव्ह स्टोरी आहे खास

Who I Atishi Husband praveen singh?: मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा होती. आतिशी यांचे पती कोण आहेत आणि ते काय करतात हे आपण जाणून घेऊया.
Atishi Husband praveen singh
Atishi Husband praveen singh
Updated on

नवी दिल्ली- ४३ वर्षाच्या आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार आहेत. आम आदमी पक्षामध्ये काम करत असताना त्यांचे काम उठून दिसत होते. पक्षाच्या फायरब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा होती. आतिशी यांचे पती कोण आहेत आणि ते काय करतात हे आपण जाणून घेऊया.

आतिशी यांच्या पतीचे नाव प्रवीण सिंह आहे. प्रवीण सिंह हे लाईमलाईटपासून दूर राहणारे व्यक्ती आहेत. ते उच्चशिक्षित आहेत. आतिशी आणि प्रवीण हे ग्राम स्वराज्यावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यामुळेच दोघांनी गाव पातळीवर काम केलं आहे. दोघांनी प्रसिद्ध अशा शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतलं आहे.

Atishi Husband praveen singh
Delhi CM Atishi: आमदार झाल्यानंतर चौथ्याच वर्षी मुख्यमंत्री; ऑक्सफोर्डमध्ये शिकलेल्या आतिशी यांनी कसा केला चमत्कार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.