नवी दिल्लीः समलैंगिक डेटिंग App वरुन ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नोएडा फेज दोन पोलिसांनी ही कारवाई केली. समलैंगिक डेटिंग अप्लिकेशनद्वारे अगोदर मैत्री बनवून नंतर संबंध प्रस्थापित करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे प्रकार घडले आहेत.