Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; बोनस देण्याच्या निर्णयाला मंजुरी

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश सरकारने यंदाचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेश सरकारी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
Government employees
Government employeesesakal
Updated on

Diwali Bonus News: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याच्या निर्णयाला सरकारने मंजुरी दिली असून त्यामुळे यंदाची दिवाळी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची दिवाळी ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.