DY Chandrachud: "कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा", निरोप समारंभात सरन्यायाधीश झाले भावूक

Chief Justice DY Chandrachud Final Day at the Supreme Court: मुख्य न्यायाधीश यांचा निरोप समारंभ हा एक अत्यंत भावुक क्षण ठरला. समारंभाच्या दरम्यान त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनाबद्दल आणि त्यांचे न्यायिक अनुभव सांगितले.
DY Chandrachud
DY Chandrachudesakal
Updated on

आज, ८ नोव्हेंबर २०२४ रोजी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी आपल्या कार्यकाळाचा अंतिम दिवस पार केला. त्यांच्या निरोप समारंभात, चंद्रचूड यांनी न्यायालयीन प्रवासातील अनुभव, शिकवण, आणि त्यांचा न्यायव्यवस्थेवर झालेल्या प्रभावाबद्दल सांगितले. यावेळी ते भावूक देखील झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.