ED Attached PFI Properties: पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेशी संबंधित ठिकाणांवर ईडीने शुक्रवारी छापेमारी केली. तब्बल ५६.५६ कोटी रुपयांच्या ३५ मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. या संपत्ती त्यांच्या वेगवेगळ्या ट्रस्ट, फर्म आणि व्यक्तींच्या नावाने होत्या.