Jharkhand ED Raid : ‘ईडी’चे झारखंड, पश्‍चिम बंगालमध्ये छापे

Jharkhand and West Bengal Election : झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरीसंदर्भात ईडीने छापे मारले. अवैध आर्थिक व्यवहार आणि बनावट कागदपत्रे जप्त केली असून, घुसखोरीच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Jharkhand Assembly Election
Jharkhand Assembly Election 2024sakal
Updated on

रांची : झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यांसाठी बुधवारी मतदान होत असताना मंगळवारी ईडीच्या छापासत्रांनी खळबळ उडाली. बांगलादेशच्या घुसखोरांशी संबंधित आर्थिक व्यवहारावरून ईडीने आज छापे घातले. ईडीने चोवीस तासांत झारखंड आणि पश्‍चिम बंगाल राज्यात एकूण १७ ठिकाणी छापे घातले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.