ऐन सणासुदीचे दिवसांमध्ये सामान्य नागरिकांना महागाईच्या झळा बसण्याची चिन्हे आहेत. कारण येत्या काही दिवसात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यात आहे. सरकार विविध खाद्य तेलांवरील कस्टम ड्यूटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम किमतींवर पडू शकतो.