मोठी बातमी! निवडणूक आयोग आज विधानसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार; महाराष्ट्राच्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष

Election Commission of India : भारतीय निवडणूक आयोग आज विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.
Election Commission of India
Election Commission of Indiaesakal
Updated on
Summary

निवडणूक आयोग आज दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. ज्यात जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

Election Commission News : भारतीय निवडणूक आयोग आज विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर निवडणूक आयोग आता विधानसभा निवडणुका घेण्याच्या तयारीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.