परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर कोरोना पॉझिटिव्ह!

संपर्कात आलेल्या लोकांना काळजीचं केलं आवाहन
s jayshankar
s jayshankar
Updated on

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाचा प्रसार पुन्हा वाढत असून संसर्गाच्या या तिसऱ्या लाटेत आजपर्यंत अनेक नेते मंडळी आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनाचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली. (External Affairs Minister Dr S Jaishankar tested COVID 19 positive)

मी कोविड पॉझिटिव्ह आलो आहे. त्यामुळं जे लोक माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केलं आहे. दोनच दिवसांपूर्वी संरक्षणंत्री राजनाथ सिंह तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.