Foreign Assets : विदेशातील संपत्तीची माहिती लपविल्यास दहा लाख दंड

Penalty : प्राप्तीकर परताव्यात विदेशातील संपत्ती आणि उत्पन्नाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती लपवल्यास काळापैसा विरोधी कायद्यानुसार १० लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
ailure to disclose foreign assets in tax returns can lead to a penalty of 10 lakh rupees
Foreign Assets sakal
Updated on

नवी दिल्ली : प्राप्तीकर परताव्याचा (आयटीआर) फॉर्म भरताना विदेशातील संपत्ती तसेच उत्पन्नाची माहिती देणे प्राप्तीकर खात्याने बंधनकारक केले आहे. ही माहिती लपवल्याचे उघड झाले तर दहा लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो, असे प्राप्तीकर खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.