Letters Claiming Child Pornography: 'पॉर्न प्रकरणात तुमचं नाव...'; लोकांना मिळत आहेत सरकारी लेटर, गृहमंत्रालयाचा अलर्ट! सत्य काय?

Fake Cyber Crime Letters from MHA: पत्रांमुळे घाबरून जाऊ नका, त्वरित सायबर क्राईम तक्रार नोंदवा आणि या फसवणुकीपासून सावध राहा. गृह मंत्रालयाने या प्रकरणाबाबत नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.
Image showing a fake letter falsely accusing individuals of cyber crimes under the name of the Ministry of Home Affairs.
Image showing a fake letter falsely accusing individuals of cyber crimes under the name of the Ministry of Home Affairs.esakal
Updated on

MHA Warns Citizens About Scams Using Fake Cyber Crime Accusations

गेल्या काही दिवसांपासून लोकांना गृह मंत्रालयाच्या (MHA) नावाने सायबर क्राईमचे खोटे पत्रे मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रांमध्ये प्राप्तकर्त्याला बाललैंगिकता आणि अश्लील साहित्य पाहिल्याचा खोटा आरोप करण्यात येतो. गृह मंत्रालयाच्या सायबर-सुरक्षा आणि सायबर जागरूकता हँडल, सायबर दोस्त, यांनी या प्रकरणाबाबत अलर्ट जारी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.